सातबारा Watch

← बालानगर

Ferfar #5276 · बालानगर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43/7
Talathi
विशाल भरतराव राऊत
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लिहून घेणार : संदीप रमेशराव नलावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 43/7 तपशिल : प्रमाणे संदीप रमेशराव नलावडे यानी एच.डी.एफ.सी.बॅक लि.शाखा पैठण यांच्या कडुन रक्कम रुपये 858000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4458 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.