सातबारा Watch

← बालानगर

Ferfar #5283 · बालानगर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
367/3
Talathi
विशाल भरतराव राऊत
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : SBI,बिडकिन लिहून घेणार : शेख मुक्तार शेख रहिम यांनी सर्व्हे क्रमांक : 367/3 तपशिल : दिनांक 04/06/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा शेख मुक्तार शेख रहिम यांच्या नावे र.रु.198000/- कर्ज. - 3049 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.