Ferfar #5285 · बालानगर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बिडकीन
गहाणखत लिहुन देणार : विजय भाऊसाहेब गोर्डे रा. बालानगर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8982-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 789000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281/1, 306 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय भाऊसाहेब गोर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 789000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.