Ferfar #4269 · कारकिन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- अमोल विष्णु पालकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अशोक खंडू नवले यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात गट नंबर 23 मध्ये एक बोअरवेल केला असून सदर बोअरवेल स्वतंत्र आहे पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर