Ferfar #6467 · ढोरकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/07/2026लिहून घेणार :- वर्ष जगन्नाथ काळे रा.पिसादेवी ता जिल्हा छ.संभाजीनगर
लिहून देणार:- मे.यश लॉन्स (प्रो.प्रा सौ वैशाली विनोद बोंबले )(कर्जदार)तर्फे श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप बँक लि.,बीड करिता प्राधिकृत अधिकारी श्री गोरख बलभीमराव कदम
अर्जदार सौ वर्ष जगन्नाथ काळे यांनी विक्री प्रमाणपत्र सादर करून कळविले की,सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अँडफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट2002 या कायद्याखालील तरतुदी नुसार सह दुय्यम निबंधक कार्यालय पैठण जिल्हा छ संभाजीनगर यांचेकडील दिनांक 26/03/2025 रोजीचे विक्री प्रमाणपत्र क्रमांक 2925 दिनांक 26/03/2025 सदर प्रमाणपत्र आधारे लिहून देणार मे.यश लॉन्स (प्रो.प्रा सौ वैशाली विनोद बोंबले )(कर्जदार)तर्फे श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप बँक लि.,बीड करिता प्राधिकृत अधिकारी श्री गोरख बलभीमराव कदम मौजे ढोरकिन येथील गट नंबर 283 मधील क्षेत्र 43.89 आर व गट 273/1 मधील क्षेत्र 25 आर कारणे खरेदीखत दि 16/01/2025 रोजी लिलावाच्या आधारे सदर लिलावामध्ये लिहून घेणार वर्ष जगन्नाथ काळे रा.पिसादेवी ता जिल्हा छ.संभाजीनगर यांनी रक्कम रुपये 15300000 अशा सर्वाधिक बोलीने सदर बँकेने लिलाव मंजूर केला.
सोबत बँकेची मागणी नोटीस दि 11/10/2021 नुसार मागणी सूचना दि 19/10/2021 रोजी दै पुण्यनगरी वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्यात आली .सदर बँकेची ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेसाठी) दि 28/03/2024
सोबत ताबा सूचना दि 06/02/2022 दै लोकसत्ता मध्ये तसेच मा.जिल्हाधिकारी साहेब छ.संभाजीनगर यांचा आदेश दि 15/09/2022 नुसार विक्री प्रमाणपत्र दि 26/03/2025 नोंदणी क्रमांक 2925 नुसार बँकेचा ठराव क्रमांक दहा नुसार विक्रीस लिलावाद्वारे मंजुरी दिनांक 25/03/2025 आल्यावरून नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर
लिहुन देणार:-
वैशाली विनोद बोंबले रा. ढोरकीन(खाता क्रमांक1511) यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वैशाली विनोद बोंबले रा. ढोरकीन(खाता क्रमांक1511) गट/सर्व्हे क्रमांक283, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4389 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4389 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वर्षा जगन्नाथ काळे , (खाता क्रमांक :-14914)गट/सर्व्हे क्रमांक 273/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वर्षा जगन्नाथ काळे , (खाता क्रमांक :-14914)गट/सर्व्हे क्रमांक 283 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4389 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 2925 दिनांक 26/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 15300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.