सातबारा Watch

← ढोरकीन

Ferfar #6559 · ढोरकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
भरत दत्तु दुतोंडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार गोपीचंद भगवंतराव भडके यांनी अर्ज देऊन कळविले कि,त्यांनी त्यांच्या शेत जमीन गट नं 6/1 मध्ये एक नवीन बोरवेल खोदला असून त्याची नोंद सातबारावर घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली ,मंजुरीस्तव सादर.