सातबारा Watch

← ढोरकीन

Ferfar #6565 · ढोरकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
223/1
Talathi
भरत दत्तु दुतोंडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा इसारवाडी लिहून घेणार : रमजान शाबुद्दिन कुरेशी यांनी सर्व्हे क्रमांक : 223/1 तपशिल : शा इसारवाडी कडून र रु ५०,००० भारत गंगाधर कडे - 3877 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र SBI/Issarvadi/2026-27-27/10/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.