सातबारा Watch

← ढोरकीन

Ferfar #6573 · ढोरकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
246/3
Talathi
भरत दत्तु दुतोंडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार इम्रानखान यासीनखान पठाण व सलीमा यासीनखान पठाण यांनी अर्ज देऊन कालीविले कि त्यांनी त्यांचे शेत जमीन गटनंबर 246/3 मध्ये एक नवीन बोरवेल खोदला असून त्याची सामाईक नोंद सातबारावर घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली ,जी मंजुरीस्तव सादर.