सातबारा Watch

← ढोरकीन

Ferfar #6574 · ढोरकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
भरत दत्तु दुतोंडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार मंदाकिनी अंकुश थोटे यांनी अर्ज देऊन विनंती केली कि ,त्यांचे नावे मौजे ढोरकीन येथील गट नं 167 मध्ये 1.1400 हे -आर जमीन व गट नं 167/6 मध्ये 0.4000 हे-आर जमीन असून सदरील दोन्ही गटावर मंदाकिनी अंकुशराव असे माझे नाव नमूद असून माझ्या नावासमोर माझे आडनाव नमूद नाही ,करिता त्यांनी त्यांचे नावासमोर आडनाव टाकण्य्साठी अर्ज दिल्यावरून गट नं 167 मध्ये 1.1400 हे -आर जमीन व गट नं 167/6 मध्ये मंदाकिनी अंकुशराव ऐवजी आडनावासह मंदाकिनी अंकुश थोटे असे नाव टाकले आहे ,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.