Ferfar #6578 · ढोरकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- भरत दत्तु दुतोंडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : शिवाजी नागरी सहकारी बँक लि.पैठण , शाखा बिडकीन
लिहुन देणार : योगेश बाबासाहेब सोलाटे रा. ढोरकीन गट नंबर/ सर्वे नंबर 275 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8857 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 556.52 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश बाबासाहेब सोलाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक snsm/बँक बोजा/124/26 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.