Ferfar #1444 · ववा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2
- Talathi
- विशाल भरतराव राऊत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार
अशोक बाबुराव लासुरे -रा. ववा .(खाता क्रमांक 9432) गट/सर्व्हे क्रमांक 12/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
.वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
कृष्णा अशोक लासुरे , (खाता क्रमांक :-9498)गट/सर्व्हे क्रमांक 12/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्राने लिहुन देणार
आशाबाई अशोक लासुरे -रा. ववा .(खाता क्रमांक 9488 ) गट/सर्व्हे क्रमांक 12/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
कृष्णा अशोक लासुरे , (खाता क्रमांक :-9498)गट/सर्व्हे क्रमांक 12/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणीपत्र 82AB747654 दस्त दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.
सदरील दस्ताच्या प्रत्येक पृष्ठावरील स्वाक्षरी ही आमचीच आहे. तसेच दस्तासोबतची माहिती व कागदपत्रे खोटी अथवा चुकीची आढळल्यास त्यास अनुसरून होणाऱ्या फौजदारी कायदेशीर कार्यवाहीस फक्त आम्ही च जबाबदार राहुत.ता .पैठण जिल्हा
छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणी पत्र स्टॅम्प 82AB747654 दस्त दिनांक 01/10/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिले वरून नोंद घेण्यात आली