Ferfar #1784 · कासारपाडळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1
- Talathi
- कुणाल भानुदास जाधव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक
लिहून घेणार : नवनाथ रामनाथ गोर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 100/1 तपशिल : दिनांक 07/01/2019 रोजी भारतीय स्टेट बॅक चा नवनाथ रामनाथ गोर्डे यांच्या नावे र.रु.175700/- कर्ज. - 1020
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.