Ferfar #1785 · कासारपाडळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/2
- Talathi
- कुणाल भानुदास जाधव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ऍक्सीस बँक लि सिडको औरंगाबाद शाखा टाउन सेंटर सिडको औरंगाबाद
लिहून घेणार : ज्ञानेश्वर भानुदास, प्रल्हाद भानुदास लिपाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 13/2 तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर भानुदास ,प्रल्हाद भानुदास लिपाने यानी ऍक्सीस बँक लि सिडको औरंगाबाद शाखा टाउन सेंटर सिडको औरंगाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 2400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1560
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Reference No: 70445381 दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.