Ferfar #1751 · वरूडी बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- अश्विनी जनार्दन कोळसे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
विद्या ज्ञानदेव दिलवाले, वैष्णवी ज्ञानदेव दिलवाले, शंकर ज्ञानदेव दिलवाले यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे वरुडी बु गट नं. ६० मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल घेतला आहे. सदरील बोअरवेलची नोंद विद्या ज्ञानदेव दिलवाले, वैष्णवी ज्ञानदेव दिलवाले, शंकर ज्ञानदेव दिलवाले यांचा एक सामाईक बोअरवेल अशी सातबारा घ्यावी .अर्ज,पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.