Ferfar #1030 · शाहापुर वाहेगाव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : वाहेगाव वि का से सो
लिहुन घेणार : रुस्तुम गोपिनाथ बोबडे
यांनी सर्व्हे क्रमांक 16/1 व 12 वर फेरफार क्रमांक 433 ने घेतलेला बोजा वाहेगांव यांचा बोजा रक्कम रू 23900 /- रूस्तूम गोपिनाथ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.