सातबारा Watch

← धनगांव

Ferfar #2580 · धनगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
159/2
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- अन्सार बुढन खान प्लॉट नं 20 व 21 (खाता क्रमांक 1189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 159/2, क्षेत्र 1.1160 आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 20 चे क्षेत्र 55.80 चौ.मी व प्लॉट नं 21 चे क्षेत्र 55.80 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे क्षेत्र 1.1160 आर.चौ.मी(111.6 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : मुक्तदिर कुरेशी जमील कुरेशी ,शेख सिकंदर शेख हमीद प्लॉट नं 20 व 21 (खाता क्रमांक :-1207)गट/सर्व्हे क्रमांक 159/2 क्षेत्र 1.1160 आर.चौ.मी(111.6 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8646 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.