सातबारा Watch

← टाकळी पैठण

Ferfar #1368 · टाकळी पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : शिवाजी नागरी सहकारी बँक लि.पैठण शाखा बिडकिन गहाणखत लिहुन देणार : योगेश बाबासाहेब सोलाटे रा. टाकळी पैठण यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8857-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 0.0556 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश बाबासाहेब सोलाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.