सातबारा Watch

← ईसारवाडी

Ferfar #3212 · ईसारवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
84/5
Talathi
ऐश्वर्या उमाकांत ठेंगे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : ईसारवाडी वि का सो लिहून घेणार : सुनिल बाबूराव चाबुकस्वार यांनी सर्व्हे क्रमांक : 84/5 तपशिल : ईसारवाडी वि का सो यांचा र रु १४००० मात्र चा बोजा सुनिल बाबुराव कड़े - 2301 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.211 दि.07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.