सातबारा Watch

← ईसारवाडी

Ferfar #3216 · ईसारवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
101/1
Talathi
ऐश्वर्या उमाकांत ठेंगे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : वि.वि.का.से.सो . ईसारवाडी लिहून घेणार : दिलीप पंढरीनाथ बोबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 101/1 तपशिल : वि.वि.का.से.सो . ईसारवाडी यांचा बोजा रक्कम रू. 12000/- दिलीप - 1862 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र र.नं.516 दि.24/07/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.