सातबारा Watch

← ईसारवाडी

Ferfar #3217 · ईसारवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2/क
Talathi
ऐश्वर्या उमाकांत ठेंगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भाऊसाहेब दगडू ,सुजनबाई दशरथ (खाता क्रमांक 252) गट/सर्व्हे क्रमांक 39/2/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी सुजनबाई दशरथ यांच्या हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.3850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- छानदेव दशरथ गायकवाड ,जनार्धन दशरथ गायकवाड ,ज्ञानदेव दशरथ गायकवाड (सामाईक खाता क्रमांक :-2570)गट/सर्व्हे क्रमांक 39/2/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7691 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र.7851 दि.01/10/2026 दु.नि.पैठण आलेवरून नोंद घेण्यात आली.