Ferfar #3220 · ईसारवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र.90/2026
आदेश दिनांक : 27/05/2026
मा.तहसीलदार महसूल पैठण यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र.90/2026 तहसिल कार्यालय पैठण दिनांक 27/05/2026 नुसार वाटणी नोंद मौजे इसारवाडी येथील जमीन गट.नं.72/4/4 मध्ये खातेदार बाबासाहेब सुखदेव खटके, आबासाहेब सुखदेव खटके,आण्णासाहेब सुखदेव खटके यांचे सामाईक क्षेत्र 0.8000 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 0.8000 हे.आर व गट.नं.72/4/5 मध्ये खातेदार बाबासाहेब सुखदेव खटके, आबासाहेब सुखदेव खटके,आण्णासाहेब सुखदेव खटके यांचे सामाईक क्षेत्र 0.8000 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 0.8000 हे.आर जमीन व गट.नं.64/2 मध्ये खातेदार बाबासाहेब सुखदेव खटके, आबासाहेब सुखदेव खटके,आण्णासाहेब सुखदेव खटके यांचे सामाईक क्षेत्र 1.1300 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 1.1300 हे.आर त्यांनी पुढील प्रमाणे आपआपसात वाटून घेतली आहे,
1)बाबासाहेब सुखदेव खटके गट नं.72/4/4 मध्ये क्षेत्र 0.2670 हे.आर.
2)आबासाहेब सुखदेव खटके गट नं.72/4/4 मध्ये क्षेत्र 0.2670 हे.आर.
3)आण्णासाहेब सुखदेव खटके गट नं.72/4/4 मध्ये क्षेत्र 0.2660 हे.आर.
1)बाबासाहेब सुखदेव खटके गट नं.72/4/5 मध्ये क्षेत्र 0.2660 हे.आर.
2)आबासाहेब सुखदेव खटके गट नं.72/4/5 मध्ये क्षेत्र 0.2670 हे.आर.
3)आण्णासाहेब सुखदेव खटके गट नं.72/4/5 मध्ये क्षेत्र 0.2670 हे.आर.
1)बाबासाहेब सुखदेव खटके गट नं.64/2 मध्ये क्षेत्र 0.3770 हे.आर.
2)आबासाहेब सुखदेव खटके गट नं.64/2 मध्ये क्षेत्र 0.3760 हे.आर.
3)आण्णासाहेब सुखदेव खटके गट नं.64/2 मध्ये क्षेत्र 0.3770 हे.आर
येणे प्रमाणे वाटणीने करून दिली,करिता मा.तहसीलदार पैठण यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.