Ferfar #3034 · वाहेगाव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- गिरीष चद्कांत चाटुपळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मौ वाहेगाव गट नं 74 चे खातेदार संतोष भगवान शिंदे यांनी अर्ज दिला कि माझे क्षेत्रात 0.60 एक नविन बोअर खोदला असून त्याची 7/12 वर नोंद लावावी असा अर्ज रु 100/- स्टँप पेपर क्रं 82 AB751851 वर नोटरी शपथपत्र दिलेवरुन 7/12 वर इतर हक्कात नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर