सातबारा Watch

← वाहेगाव

Ferfar #3044 · वाहेगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
222/1, 255
Talathi
गिरीष चद्कांत चाटुपळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडीया लिहुन घेणार : अनिरूदध कल्याण यांनी सर्व्हे क्रमांक 255 वर फेरफार क्रमांक 1659 ने घेतलेला बोजा शाखा इसारवाडी चा बोजा रु ३५,००० अनिरुद्ध कल्याण कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडीया लिहून घेणार : नंदाबाई कल्याण यांनी सर्व्हे क्रमांक : 222/1 तपशिल : शाखा इसारवाडी चा बोजा रु १०,००० नंदाबाई कल्याण कडे - 1600 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे