सातबारा Watch

← पाचलगांव

Ferfar #618 · पाचलगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
65/5
Talathi
अश्विनी जनार्दन कोळसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : वि का सो से वाहेगांव लिहून घेणार : मिराबाई लहु बोबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 65/5 तपशिल : वि का सो से वाहेगांव चे कर्ज रुपये 9750/- मिराबाई लहु - 230 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.