Ferfar #1242 · घारेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- सुनील सखाराम मोळवणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
काकासाहेब शेषराव थोरे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे घारेगाव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 17 मध्ये सखुबाई शेषराव ए.कु.क अशी नोंद झालेली आहे.तरी ए.कु.क नोंद कमी करून फेर क्रमांक 288 अन्वये आलेले नावे
1. सखुबाई शेषराव थोरे 2. रावसाहेब शेषराव थोरे 3. अशोक शेषराव थोरे 4. काकासाहेब शेषराव थोरे 5. इंदुबाई गोविंदराव शिंदे 6. कुसुमबाई श्रीधरराव घोडके हे नावे मालकी हक्कात घ्यावे असे अर्ज, फेरफार नक्कल क्रमांक 288 प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.