सातबारा Watch

← एकतुनी

Ferfar #3984 · एकतुनी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
391
Talathi
नारायण परशुराम तोरमकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि., ज्ञानेश्वरनगर, ता. नेवासा, जि. अहमदनगर लिहून घेणार : नागु भिमा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 391 तपशिल : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि., ज्ञानेश्वरनगर, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांचा बोजा र रु. 750000/- नागु भीमा चव्हाण यांच्याकडे - 2544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.