सातबारा Watch

← रजापुर

Ferfar #1513 · रजापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
सुनील सखाराम मोळवणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 लिहून देणार : आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद लिहून घेणार : मनसुखखॉ हाजी रहेमानाखॉ यांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : आदर्श म ना स बॅ औ बाद याचा मनसुखखॉ हाजी रहेमानाखॉ वर 20,0000/- कर्ज बोजा - 530 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.