Ferfar #1515 · रजापुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- सुनील सखाराम मोळवणे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : संकल्प नागरी स. पतसंस्था मर्या. चितेगाव ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : उत्तम देवसिंग चव्हाण रा. रजापुर गट नंबर/ सर्वे नंबर 14 यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.49 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम देवसिंग चव्हाण , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 50/2026-27 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.