सातबारा Watch

← रजापुर

Ferfar #1516 · रजापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
सुनील सखाराम मोळवणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : वर्धमान ना.सह.पत संस्था मर्या.शाखा चित्तेपिंपळगाव लिहून घेणार : गणेश गंगाधर दाभाडे, सोमीनाथ गंगाधर दाभाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : दिनांक 05/02/2021 रोजी वर्धमान ना.सह.पत संस्था मर्या.शाखा चित्तेपिंपळगाव चा सोमीनाथ गंगाधर दाभाडे यांच्या नावे र.रु.8,00,000/- कर्ज. - 1147 दिनांक 05/02/2021 रोजी वर्धमान ना.सह.पत संस्था मर्या.शाखा चित्तेपिंपळगाव चा गणेश गंगाधर दाभाडे यांच्या नावे र.रु.8,00,000/- कर्ज. - 1148 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. VNSP-1014/847/2026-27 व जा.क्र. VNSP-1014/848/2026-27 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.