सातबारा Watch

← रजापुर

Ferfar #1522 · रजापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
सुनील सखाराम मोळवणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देणार : 1. नसरीन जमीर पठाण 2. रेश्माबी सलमानखा पठाण 3. नसीम बशिर शेख यांनी मौजे रजापुर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 77 मधील क्षेत्र 0. 01 आर जमीन मधील हिस्सा हे त्यांनी हक्कसोडपत्र लिहुन घेणार : 1. जुबेर बशिर शेख 2. साबेर बशीर शेख यांचे हक्कात गट क्रमांक 77 मधील क्षेत्र 0.01 आर जमीन मधील हिस्सा नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 8617 दिनांक 23/10/2026 सह दुय्यम निबंधक पैठण अन्वये करून दिला. अर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर