Ferfar #1512 · गेवराई बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- महेंद्र राजेश सदावर्ते
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे गेवराई बु. ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 123 मधील फेर क्रमांक 1058 अन्वये आलेले
शाहिनाथ कल्याण आगलावे एैवजी साईनाथ कल्याण आगलावे असे ऑनलाईन 7/12 वर अर्ज, फेरफार क्रमांक 1058 अन्वये नाव दुरुस्ती नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर