Ferfar #922 · अब्दुल्लापुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- महेंद्र राजेश सदावर्ते
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
मौजे अब्दुल्लापुर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर गट नंबर 20 वर फेर क्रमांक 577 अन्वये दाखल असलेले विशाल विजयसिंग गुसिंगे अ.पा.क. आई ताराबाई विजय गुसिंगे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, वयाचा पुरावा, आधार कार्ड, शाळेचा दाखला, शपथपत्र बॉंड क्रमांक 82AB 496658 दिनांक 01/10/2026 सादर केलेवरून कमी केले असे. मंजुरीस्तव सादर.