Ferfar #6374 · आडुळ बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- साईनाथ दामोधर गवळी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर नोंद
गयाबाई कडूबा बरबडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे आडूळ बु येथे गट क्रमांक 89 मध्ये त्यांचे हिश्शाचे क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली असून.
सदरील विहीर नोंदिकारिता त्यांनी अर्ज दिला असून अर्ज,स्थळपाहणी पंचनामा केला असून त्याआधारे नोंद
घेतली असे