सातबारा Watch

← आडुळ बु.

Ferfar #6375 · आडुळ बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
साईनाथ दामोधर गवळी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोंद नजमाबी रफिक शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे आडूळ बु येथे गट क्रमांक 264 मध्ये त्यांचे हिश्शाचे क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली असून. सदरील विहीर नोंदिकारिता त्यांनी अर्ज दिला असून अर्ज,स्थळपाहणी पंचनामा केला असून त्याआधारे नोंद घेतली असे