सातबारा Watch

← आडुळ बु.

Ferfar #6376 · आडुळ बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
साईनाथ दामोधर गवळी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 99, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ___4243___ दि._______ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1.राम ज्ञानदेव येवले वय 16 वर्ष 2. अमोल ज्ञानदेव येवले वय 14 वर्ष यांचे अ.पा.क आई मिनाबाई ज्ञानदेव येवले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.