Ferfar #6400 · आडुळ बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- साईनाथ दामोधर गवळी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वाटणीपत्र
अर्जदार 1) लतीफ शेख इमाम शेख 2) रईस लतीफ शेख 3) रफीक लतीफ शेख 4) शमिनाबी शेख अजीम शेख 5) इनायत शेख लतीफ शेख यांनी अर्ज व 100 स्टँपंपेपरवरील वाटणीपत्र देऊन कळविले कि
त्यांचे नावावर मौजे आडूळ बु येथे 1) गट क्रमांक 154 मध्ये 0 हे 44 आर
क्षेत्र असून सदरील क्षेत्रा पैकी त्यांनी आपसात वाटपाने
1 इनायत शेख लतीफ शेख यांना गट क्र 154 पैकी 0 हे 44 आर क्षेत्र वाटपाने दिले असे
करिता रु 100 स्टँपंपेपर क्र 82AB869955 वरील वाटपपत्र दिनांक 24/08/2026 व अर्ज सादर केलेवरून नोंद घेतली असे