Ferfar #6402 · आडुळ बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक
लिहुन घेणार : रऊफखाँ अमीरखाँ
यांनी सर्व्हे क्रमांक 287 ,242 वर फेरफार क्रमांक2266, 2278 ने घेतलेला बोजा रोफ खां अमिर खां रु.२६००० शाखा अडूळ रोफ खां अमीर खां रु.१७५००० पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.