सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #1731 · देवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
सुनील सखाराम मोळवणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 पांडुरंग उत्तम गिते यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र बॉंड क्रमांक 82AB 739261 देऊन कळविले की त्यांची मौजे देवगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 60 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करुन विहिरीची नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.