सातबारा Watch

← आंतरवाली खांडी

Ferfar #3638 · आंतरवाली खांडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
संध्या संदीप मस्के
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026लिहुन देणार:- अलका बबनराव विघ्णे रा. आडगांव(खाता क्रमांक9636) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 289, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महादेव प्रभू घुगे , (खाता क्रमांक :-9961)गट/सर्व्हे क्रमांक 289 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर क्षेत्र 150 चौ.मी. हे त्यांनी रस्त्यासाठी गट नं 289 मधून गट नं 292 मध्ये जाण्यासाठी खरेदी केली. यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7808 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.