Ferfar #3641 · आंतरवाली खांडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- संध्या संदीप मस्के
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर हक्की नोंद :-
मच्छिंद्र कारभारी डिघुळे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे आंतरवाली खांडी शिवारातिल गट क्रमांक 45 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.