सातबारा Watch

← आंतरवाली खांडी

Ferfar #3649 · आंतरवाली खांडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
संध्या संदीप मस्के
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुकुंदवाडी शाखा पाचोड लिहून घेणार : रमेश दगडु कळमकर, संदीप रमेश कळमकर यांनी सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : दिनांक 20/07/2022 रोजी वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुकुंदवाडी चा रमेश दगडुजी यांच्या नावे र.रु.1,65,000/- कर्ज. - 2935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. VNSP/1012/539/2026-27 दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.