सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #2965 · ब्राम्हणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
आकाश विठ्ठलराव गाडगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 राजेंद्र गबू राठोड यांनी अर्ज,कारेगाव भाग शुगरकेन ट्रांसपोर्ट कंपनी प्रायवेट लिमिटेड अशोक नगर ता. श्रीरामपूर यांचे पत्र सादर करून कळविले कि मौजे ब्राम्हणगाव ता. पैठण येथील गट क्रमांक 209 च्या ७/१२ उताऱ्यावर रक्कम रुपये 5,00,000 चा बोजा आहे तरी ते नजर चुकीने कारेगाव ऐवजी गरेगाव असे झाले आहे तरी अर्ज,पत्र आधारे गरेगाव ऐवजी कारेगाव केले असे. मंजुरीस्तव सादर