सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #2972 · ब्राम्हणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
आकाश विठ्ठलराव गाडगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 कोंडाबाई काळु जारवाल यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र बॉंड क्रमांक 82AB 528666 देऊन कळविले की त्यांची मौजे ब्राम्हणगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 138 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करुन विहिरीची नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.