Ferfar #2980 · ब्राम्हणगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- आकाश विठ्ठलराव गाडगे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
मौजे ब्राम्हणगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 250 मध्ये उमेश भगवान कांदे, मंगेश भगवान कांदे, हरी बाबुराव कांदे, शिवाजी बाबुराव कांदे, भरत बाबुराव कान्दे यांची एक सामाईक विहीर आहे. अर्ज, प्रतिज्ञापत्र बॉंड क्रमांक 82AB 528683 स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करुन विहिरीची नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.