सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #2986 · ब्राम्हणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
आकाश विठ्ठलराव गाडगे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सुनिल अकुश राठोड रा. ब्राम्हणगांव (खाता क्रमांक 238) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 222, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुवर्णा दिलीप चव्हाण , (खाता क्रमांक :-7095)गट/सर्व्हे क्रमांक 222 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3056 दिनांक 28/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4,25,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.