सातबारा Watch

← पारुंडी

Ferfar #1907 · पारुंडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 17
Talathi
शितल मल्‍हारी झळके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा गारखेडा परिसर लिहुन घेणार : मोहन माणिकराव दौंड यांनी सर्व्हे क्रमांक 17,117 वर फेरफार क्रमांक 842 आणि फेरफार क्रमांक 826 ने घेतलेला बोजा गारखेडा औरंगबाद यांचा मोहन माणिकराव दौंड यांच्याकडे र रु 98,000 बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला Ref: BOI/GAr/2026-27/22 Date:15.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.