सातबारा Watch

← तुपेवाडी

Ferfar #1316 · तुपेवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
शितल मल्‍हारी झळके
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक(औरंगाबाद जालना ग्रामीण बँक शाखा बालानगर)शाखा ढोरकिन लिहून घेणार : एकनाथ भानुदास यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : औ. जा. ग्रा. वि. बॅ. शा.बालानगर यांचे एकनाथ भानुदास वर 5000/- बोजा - 381 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला MGB/BR/5103/44/2026-27 Date-21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.