सातबारा Watch

← कडेठाण बु.

Ferfar #10503 · कडेठाण बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-19
Objection until
2026-08-05
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
श्रीकांत रावसाहेब गिते
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/07/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- माणिक शहाजी साळवे रा. कडेठाण बु.(खाता क्रमांक111612) गट/सर्व्हे क्रमांक67, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शारदा हरिश्चंद्र बनकर , (खाता क्रमांक :-112583)गट/सर्व्हे क्रमांक 67 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1272 दिनांक 01/03/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.