Ferfar #10588 · कडेठाण बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- श्रीकांत रावसाहेब गिते
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक अडूळ, --निवडा--
लिहून देणार : सुरेश मारोतराव जोशी रा. कडेठाण बु. यांनी रक्कम रुपये 137000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक अडूळ यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 137000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुरेश मारोतराव जोशी यांच्या नावे भारतीय स्टेट बँक अडूळ यांचे एक लाख सदोतीस हजार चालू पिक कर्ज बोजा नोंद करण्यात आला आहे बँक पत्र दिनांक 16/09/2026