सातबारा Watch

← कडेठाण बु.

Ferfar #10605 · कडेठाण बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
श्रीकांत रावसाहेब गिते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 निवृत्ती भानुदास तळपे यांचा फेरफार अर्ज, शंभर रुपयाचा मुद्रांक क्रमांक 82AB 224151 वरील शपथपत्र, पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली निवृत्ती भानुदास तळपे यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर नोंद करण्यात आली